कोल्हापूर
महाराष्ट्र
कोल्हापूर- मुंबई विमानसेवा आजपासून सुरू
प्रतिनिधी / आकाश बारड :-
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून (मंगळवार) सुरू होत आहे. लॉकडाऊनमध्ये बंद झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा तब्बल सात महिन्यांनंतर सुरू होत आहे. विमानसेवा सेवा लवकर चालू करण्यात यावी अशी मागणी व्यापारी, उद्योजक तसेच विविध औद्योगिक संघटनांकडून होत होती,सर्वांनाच हि दिलासादायक बातमी आहे.
मंगळवार, बुधवार, गुरुवार अशी आठवड्यातून तीन दिवस ही सेवा सुरू असेल असे विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया व ट्रू जेट कंपनीचे व्यवस्थापक रणजितकुमार यांनी सांगितले.
Previous article
Next article
This Is The Oldest Page

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा