बेडग येथे पुणे पदवीधर मतदासंघातील भाजपा उमेदवार श्री.संग्राम संपतराव देशमुख प्रचारार्थ पदवीधर मतदारांचा मेळावा संपन्न
सांगली जिल्हा प्रतिनिधी / सुरज म्हेत्रे :-
ता. मिरज श्री दत्त कॉलनी बेडग येथे पुणे पदवीधर मतदासंघातील भाजपा उमेदवार श्री.संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ पदवीधर मतदारांचा मेळावा संपन्न झाला.
आ. सुरेश (भाऊ) खाडे , मा.व्हणखंडे सर , मा.पांडुरंग कोरे, मा.उमेश भाऊ पाटील,मा.परसराम बापू नागरगोजे,मा.मनोजकुमार मुंडगनुर , मा.अमरसिंह भैया पाटील , अशोक भाऊ ओमासे मा.उमेश हरगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला मेळाव्यासाठी पदवीधर मतदार व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा