कसबा ठाणे येथे "पायल हाऊस " चे उदघाट्न
पन्हाळा तालुका प्रतिनिधी / आशिष पाटील :-
पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे "पायल हाऊस " च्या उदघाट्न प्रसंगी लोकनियुक्त सरपंच अनिश पाटील,उपसरपंच कृष्णात खोपकर, कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय संकपाळ, तसेच पायल हाऊस चे मालक जावेद पठाण,व ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक व्यवसाय या संकल्पनेतून, गृहपयोगी वस्तू, ग्रामस्थांनी खरेदी करावी असे पठाण यांनी सांगितले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा