शोशल फौंडेशनच्या वतीने कोरोना योद्धाचा सन्मान - दैनिक शिवस्वराज्य

शोशल फौंडेशनच्या वतीने कोरोना योद्धाचा सन्मान


प्रतिनिधी / आशिष पाटील :-
दिवंगत आनंदा दौलु  कांबळे घुंगूर   शोशल फौंडेशनच्या  यांच्या वतीने  कोरोना काळात केलेल्या सामाजिक   कार्याची दखल घेऊन शाहुवाडी  पन्हाळा तालुक्यातील कोरोना  योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला .
संस्थापक अध्यक्ष मा. सरदार कांबळे   यांच्या वतीने हा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
या  कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती 
सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. भालचंद्र देशमुख , जि. प. सदस्य   मा. विजय बोरगे , शिवसेना  उपजिल्हाप्रमुख मा. नामदेव  गिरी , बांबवडे  मा. सरपंच विष्णू  यादव , सरपंच  सागर  कांबळे , विजय चौगले लक्ष्मण कांबळे यासह विविध   क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तसेच फौङेंशन  चे उपाध्यक्ष मां  अशोक कांबळे, सचिव  मां दिपक कांबळे, वसंत कांबळे फौङेंशन चे ईतर   सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads