वीजबिल माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग रोखून रास्ता रोको.. - दैनिक शिवस्वराज्य

वीजबिल माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग रोखून रास्ता रोको..

पन्हाळा वार्ताहर / आशिष पाटील 
लॉकडाऊन काळातील घरगुती  वीजबिल माफीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या सह सर्वपक्षीयांचा रास्ता रोको महामार्गावरच ठिय्या मारून पंचगंगा नदी पुलाजवळ पुणे-  बेंगलोर  राष्ट्रीय महामार्ग रोखला दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प..
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads