करोली टी मध्ये शिवजयंती निमित्ताने सुरू असलेल्या भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न राजे ग्रुप व छत्रपती ग्रुप यांनी केले होते स्पर्धेचे आयोजन - दैनिक शिवस्वराज्य

करोली टी मध्ये शिवजयंती निमित्ताने सुरू असलेल्या भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न राजे ग्रुप व छत्रपती ग्रुप यांनी केले होते स्पर्धेचे आयोजन


सांगली जिल्हा  प्रतिनिधी सुरज म्हेत्रे
   (करोली टी)




 कवठेमहांकाळ तालुक्यातील  करोली टी या गावामध्ये राजे ग्रुप व छत्रपती ग्रुप च्या  वतीने शिवजयंती निमित्ताने भव्य कब्बडी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.तसेच हे सर्व कबड्डीचे सामने हे सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच msn मराठी न्युज यूट्यूब चायनल च्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात आले होते.
       तसेच  प्रथम क्रमांक क्रमांकासाठी 15001 छत्रपती ग्रुप करोली टी याचेकडून,
 दृतिय क्रमांकासाठी 10001चे बक्षीस सुभाष गिड्डे (मेजर) यांचेकडून, व तृतीय क्रमांकासाठी 7001 दीपक पाटील  (मेजर) कै आनंदराव यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ बक्षिसांची  वितरण करण्यात आले होते, तसेच एकविरा कोल्हापूर या संघाने प्रथम क्रमांक पटकविला आहे, दृतीया क्रमांकासाठी जे जे मगदूम जयसिंगपूर या संघाने पटकविला आहे, तृतीय क्रमांकासाठी राणाप्रताप सांगली या संघाने पटकविला आहे, विजेते संघाचे मंडळांच्या  सदस्यच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले होते. तसेच पदाधिकाऱ्यांचा ही सत्कार करण्यात आला.

यावेळी मा.शांतनु भैया सगरे, मा.अजित दादा भोसले, मा विजय कदम, मा.योगेश जगताप, मा.विक्रम पाटील, मा.सुभाष  गिड्डे, मा.सुधीर कदम, मा.विशाल गिड्डे, मा.नामदेव जगताप, मा सचिन जगताप ,मा.नाना पाटील, मा.भैय्या पाटील, मा.नामदेव कदम, मा.महेश जगताप, मा.विजय करपे, मा. चंद्रकांत चंदनशिवे,मा सागर जगताप , मा गणेश सुतार, मा.दीपक गिड्डे, मा संदीप जगताप छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य टीम व राजे फाउंडेशन करोली टी, तसेच सर्व गावातील सर्व शिवभक्त विविध संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष लहान चिमुकले वर्ग सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads