भाजप
महाराष्ट्र
डॉ. शैलेश सूर्यवंशी यांची भाजपा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हा सहसंयोजक पदी निवड
धरणगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर श्री शैलेश सुर्यवंशी यांची भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीच्या जिल्हा सहसंयोजक पदी निवड करण्यात आली.
सदर नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष राजु मामा भोळे,
जिल्हा संयोजक डॉ.नरेंद्र ठाकूर यांनी दिले.त्याच बरोबर भाजपाचे नेते आ.गिरीषजी महाजन,अँड.किशोरभाऊ काळकर,उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रविजी अनासपुरे,खा.उन्मेषदादा पाटील,आ.चंदूभाई पटेल,म.राज्य संयोजक डॉ. अजितजी गोपछडे,यांनी फोनवरुन शुभेच्छा दिल्या.त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भाजपचे नेते शिरीषआप्पा बयस,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,नगसेवक ललित येवले,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा