रत्नागिरीत म्यूकरमायकोसिसने मृत्यू झाल्याची अफवा - दैनिक शिवस्वराज्य

रत्नागिरीत म्यूकरमायकोसिसने मृत्यू झाल्याची अफवा


सुधारित माहिती

सदर रुग्णाचा मृत्यू covid-19 मुळे

रत्नागिरी दिनांक 22 काही सोशल मीडिया च्या माध्यमातून म्यूकर मायकोसिसने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. सदर रुग्णाचा मृत्यू हा नुकर मायक्रो सिस मुळे झालेला नसून तो covid-19 मुळे झालेला आहे सदर इसमाच्या ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी होते तसेच त्यास डायबिटीस झालेला होता आणि नुकतीच त्याला सदर म्युकॉर्मयकॉसिस ची नुकतीच लागण झाली होती तथापि हा मृत्यू मुळे झालेला आहे असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले सांगितले
 तथापि येथून उपचारासाठी केईएम रुग्णालय मुंबई येथे हलविण्यात आलेल्या जिल्ह्यातील एका  रुग्णाचा 16 मे 2021 रोजी म्युकर मायकोसिस आजाराने मृत्यू झालेला आहे.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads