महाराष्ट्र
चाकूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह सुमारे एक तास जोरदार पाऊस...
अँकर दि.6 मे.(प्रतिनिधी संतोष टाक).....आज चाकुर व चाकुर तालुक्यातील वडवळ नागनाथ,घरणी,मोहनाल लातूर रोड, झरी ,वाघोली,खुर्दली, घारोळ,तसेच इतर परिसरामध्ये वीज वाऱ्यासह मुसळधार पावसाने याठिकाणी हजेरी लावल्यामुळे जसे काही पावसाळ्याचा महिना असल्याचा भास याठिकाणी होत आहे गेली आठवड्यापासून या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे वीज पडून अनेकांचा बळी गेला आहे या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे व वीज वादळामुळे एखाद्या झाडाचा आसरा घेणे देखील धोकादायक ठरत आहे त्यामुळे शक्यतो झाडाखाली थांबणे टाळावे .
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा