बांधकाम सामान विक्री करण्याऱ्या अस्थापना कुळगाव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार
कुळगाव बदलापूर क्षेत्रात तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या घर,वाडे,गोठे इमारती इत्यादी वास्तूंच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू विक्री संबंधित अस्थापना अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सदर अस्थापना कुळगाव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील.
कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करून अस्थापना सुरू ठेवाव्यात.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा