बुलढाणा जिल्ह्यात अवघे 406 कोरोना बाधित 53 नवे रुग्ण - दैनिक शिवस्वराज्य

बुलढाणा जिल्ह्यात अवघे 406 कोरोना बाधित 53 नवे रुग्ण

 


संतोष पाटील   बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी 

बुलढाणा जिल्ह्यात मिळालेल्या माहिती नुसार 11जून रोजी दिवसभरात नवे 53रुग्ण आढळून आले असून बाधित चा आकडा गेल्या दहा दिवसातच झपाट्याने खाली आला आहे आता अवघे 406रुग्ण उपचार घेत असून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविलेले रॅपिड टेस्ट किट द्वारे तपासलेले एकूण अहवाल पैकी 3816अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 3763कोरोना निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहे 53अहवाल हे कोराना बाधित प्राप्त झाले असून बाधित ची आकडे वारी खालील प्रमाणे    

बुलढाणा ता. 12 मलकापूर 8मोताळा 1सिंदखेड राजा 3
देऊळगाव राजा 2खामगाव 4चिखली 3
शेगाव 1
मेहकर 7जळगाव जामोद 5 नांदुरा 2लोणार 5अशी माहिती प्राप्त झाली आहे 
  
बुलढाणा जिल्ह्यात आज मिळालेल्या माहिती नुसार
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads