महाराष्ट्र
बाभूळगाव तालुक्यातील घटना अंगावर वीज कोसळुन महिला ठार
संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी, 7499602440
यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगांव तालुक्यातील पिपळखुटा येथील महिलेच्या अंगावर वीज कोसळून शेतमजूर महिला जागीच ठार झाल्याची घटना दि.10 तारखेला सकाळी 12 वाजता पिपळखुटा येथे घडली
आशाताई अशोकराव नागपुरे 49 असे मृतक महिलेचे नाव आहे
मृतक आशाताई हे सकाळी 7 वाजता शेतमजुरी करण्याकरीता शेतात गेली होती अंदाजे 12 वाजता घरी शेतातून परत येत असताना विजेच्या कडकडीत जोरदार पाऊस गजानन रमेश घोंगडे यांचे शेताजवळ वीज अंगावर कोसळी व जागीच ठार झाली
सदर घटनेचा लेखी रिपोर्ट बाभूळगाव पोलीस ठाण्यात राजेंद्र भीमराव नागपुरे रा कोपर यांनी दिला असून पोलीस तपास करीत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा