जामनेर : प्रधानमंत्री मुद्रा योजना व शासकीय योजनांचा तालुकास्तरीय मेळावा आयोजीत - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर : प्रधानमंत्री मुद्रा योजना व शासकीय योजनांचा तालुकास्तरीय मेळावा आयोजीत


नितीन इंगळे प्रतिनिधी :-

प्रधानमंत्री मुद्रा योजना व शासकीय योजनांचा तालुकास्तरीय मेळावा आयोजीत असुन सदर आयोजीत असुन सदर आयोजीत मेळाव्यात जामनेर नगर परिषद अंतर्गत दिनदयाल अंत्योदय योजना _ राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान तसेच महीला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विदयामाने सदर मेळाव्यात रोजगार विषयी जनजागृती म्हणून स्टॉल चे आयोजन करण्यात आले होते सदर आयोजनात  अश पाक बाबुलाल देशमुख सहा प्रकल्प अधिकारी , मिना पाटील तसेच जयश्री बुंदेकर सारीका सतीष इंगळे यांनी सहकार्य करून उपस्थीत असलेल्या मेळाव्यातील सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले....
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads