ओबीसी आरक्षणाबाबत परभणीत काँग्रेसचे जोरदार धरणे आंदोलन - दैनिक शिवस्वराज्य

ओबीसी आरक्षणाबाबत परभणीत काँग्रेसचे जोरदार धरणे आंदोलन


परभणी जिल्हा प्रतिनिधी महादेव शिंदे  :-

 ओबीसींचे राजकीय आरक्षण केंद्र सरकारच्या चुकीने संपुष्टात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या वेळी जोरदार घोषणाबाजी केली व केंद्र सरकारला जबाबदार ठरून ओबीसींचे आरक्षण बहाल करावी अशी मागणी केली आहे
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads