खासदार उदयनराजे हे शरद पवारांच्या विरोधात पराभूत झाले, तर माझ्या विरोधात पराभूत झाले तर काय : अभिजित बिचुकले - दैनिक शिवस्वराज्य

खासदार उदयनराजे हे शरद पवारांच्या विरोधात पराभूत झाले, तर माझ्या विरोधात पराभूत झाले तर काय : अभिजित बिचुकले

सातारा खासदार उदयनराजे भोसले शरद पवार यांच्या विरोधात पराभूत झाले तर माझ्या विरोधात पराभूत झाले तर भाऊ ग काय बिग बॉस फेम अभिजित बीचुकले  पाहा काय म्हणाले अभिजीत बीचुकले. तुमचे नेते उदयनराजे हे आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पराभूत झालेले आहेत तर माझ्या विरोधात पराभूत झाले तर वावगे काय तुम्हालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे की मी छत्रपती शिवरायांचा वर वैचारिक वारसा जपतो आणि ही जी नगरपालिका आहे ती माझ्या ताब्यात द्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे मी लवकरच माझ्या पॅनेलचे आघाडीची घोषणा करणार आहे कोणीही टिपिकल माणूस माझ्यासमोर नाहीये दोन्ही नेते आहेत त्यांनी नगरपालिकेचे वाटोळे केलेला आहे पाहिजेत असे नगरसेवक निवडून आणायचे पाहिजे तसे टेंडर घ्यायचे कामाची कॉलिटी नाही सातारकरांना माहिती असेल तर मी लवकरच स्वाभिमानी सातारकर युवामंच या आघाडीची स्थापना करून नगर पालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांना कळत नाही की लोकसभेला त्यांच्याच माणसाने त्यांना हरवले ते कुठल्या जाती धर्माच्या आहेत ते त्यांनी ओळखाव मी नव्हतो त्या निवडणुकीला नाही तर माझ्या डोक्यावर खापर फोडला असतं की अभिजीत मुळे मी पडलो पण कोणी पाडला एक शिल्लक माणसाने पाडला राव मग अभिजीत बीचुकले नजर नगरपालिका बळकावली तर अभिमान वाटेल त्यांना सुद्धा असे प्रतिपादन बिग बॉस फेम अभिजित बीचुकले यांनी आज नगरपालिका समोर केलेले आहे

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads