Blog
स्पर्धक क्रमांक ११८ कोमल किशोर जाधव पनवेल
शिवरायांची शिकवण
मानवता म्हणजे शिवराय
सर्वधर्मसमभाव म्हणजे शिवराय
वंचितांचा महामेरू शिवराय
दीन दुबळ्यांचा कैवारी शिवराय
कष्टकऱ्यांच्या तारणहार शिवराय
शेतकऱ्यांचा आधार शिवराय
आमचा आदर्श शिवराय...
सर्वांना समान वागणूक देणारे महान बहुजन राजे म्हणजे शिवराय...ना धर्मभेद ना जातपात
हीच त्यांची शिकवण. शिवराय, आपला स्वाभिमान आहेत. सर्वहारा लोकांचा अभिमान आहेत. ते ना कुठल्या जातीपुरते मर्यादित आहेत ना धर्मापुरते ना प्रांतापुरते. त्यांच्या विचारांवर अन आचारांवर चालण्याचा प्रयत्न सुरू आहे अन आजन्म राहिल.
"सर्वप्रथम राष्ट्र नंतर गुरू मग पालक मग देव ."
सर्वप्रथम स्वतःकडे नाही तर राष्ट्रकडे पहा राज्य छोट का असेना पण स्वतःच असावं, त्यामुळे स्वतःच अस्तित्व निर्माण करा तर जग तुमचा आदर करेल. अशी शिकवण शिवरायांनी त्यांच्या मावळ्यांना दिली की स्वत : च अस्तित्व निमाण करा स्वतःच्या पायावर उभे राहा आणि राष्ट्रासाठी राष्ट्राच्या प्रगती साठी एकानष्ठ व्हा आणि आपणही ही शिकवण आत्मसात करून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला सज्ज गरजेच आहे.छत्रपती शिवराय जे विचार देऊन गेलेत त्यावर आजही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, भविष्यातही राहतील.त्यांच्या या विचारांना, स्मृतीला मानाचा मुजरा.बहुजनांच्या राजाला मनाचा अन मानाचा मुजरा...
'शिवराय' हा विचार जेवढा आपल्याला समजला आहे तेवढाच दुसऱ्यांना सांगावा. अतिशयोक्ती सांगू नये. कारण हा विचार जसा आहे तसा सगळ्यांना पुरून उरेल एवढा महान आहे.
Previous article
Next article
जय भवानी,जय शिवराय,अप्रतिम लिहिलंस
उत्तर द्याहटवा।। जय शिवराय ।।
उत्तर द्याहटवाVery nice written by you.....Komal!!! Best Luck.
उत्तर द्याहटवाखुपच छान
उत्तर द्याहटवाBest 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिखाण 💯
उत्तर द्याहटवाKhup chhan...jai shivrai
उत्तर द्याहटवाKabil e tarif...🚩🚩🚩
उत्तर द्याहटवा