जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग कार्यालयातील जुन्या नादुरुस्त साहित्यांचा ११ ऑगस्ट दरम्यान होणार लिलाव - दैनिक शिवस्वराज्य

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग कार्यालयातील जुन्या नादुरुस्त साहित्यांचा ११ ऑगस्ट दरम्यान होणार लिलाव


अलिबाग तालुका प्रतिनिधी मिथुन वैद्य :-

रायगड अलिबाग दि.३०जुलै : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड-अलिबाग, उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग राऊतवाडी, अलिबाग मधील वेश्वी या कार्यालयातील जुने नादुरुस्त, लाकडी, लोखंडी फर्निचर, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक साहित्य व जुने साहित्य  जाहीर लिलावाद्वारे विकण्याची कार्यवाही दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी कार्यालयीन वेळेमध्ये करण्यात येणार आहे.
     तरी लिलावातील साहित्य, अटी व शर्ती याबाबत सविस्तर माहिती व साहित्य पाहणीसाठी कार्यालयीने वेळेत उपलब्ध होऊ शकेल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक २१४१ -२२२०९४ या नंबरवर संपर्क साधावा, असे उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग याच्या मार्फत सांगण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads