आजचे राशिभविष्य ०३-०७-२०२१ - दैनिक शिवस्वराज्य

आजचे राशिभविष्य ०३-०७-२०२१

आजचे राशिभविष्य ०३-०७-२०२१

मेष :-

मनाची एकाग्रता कमी राहील्याने मन दुखी राहील असे गणेशजी सांगतात . शारीरिक ताण जाणवेल . आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक आणि जपून करा . कीपासून लाभ होणार नाही असे गणेशजी सांगतात . महत्वाच्या कागदपत्रांकडे अधिक लक्ष द्या . दुपारनंतर कामाचा प्रारंभ सहजत्या होईल . कौटुंबिक वातावरणात सुधारणा होईल . धार्मिक कार्ये घडतील . खर्चावर नियंत्रण ठेवा . मित्रांसमवेत स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल .

वृषभ :-

व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याचा दृष्टिने शुभ दिवस आहे असे गणेशजी सांगतात . मित्र आणि वडीलधाऱ्यांच्या भेटी घ्याव्या लागतील . नवे मित्र मिळतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील . संततीच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल . प्रवास व सहलीचा योग आहे . दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल . आप्तांवर खर्च होईल . त्यांच्याशी मतभेदही होतील . धार्मिक कार्यांवर खर्च होईल . स्वभाव उदासीन राहील . कोर्ट कचेरी कामात सांभाळून राहा . आध्यात्मिक बाबींमध्ये सक्रीय राहाल . त्यात आनंद मिळेल .

मिथुन :-

व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस शुभ आहे असे गणेशजी सांगतात . व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील . वडील आणि वडीलधाऱ्यांकडून लाभ होईल लक्ष्मीची दृष्टी राहील . वरिष्ठांची शुभदृष्टी कार्यात यश देईल आणि लाभ प्राप्त करून देईल . मित्रांकडून लाभ होतील . दुपारनंतर एखाद्या रम्य स्थळी जाण्याचा बेत आखाल . अचानक धनलाभचे योग आहेत .

कर्क :-

मानसिक तणाव आणि बेचैनीने दिवसाचा प्रारंभ होईल . शारीरिक दृष्टया आळस आणि मरगळ राहील . पोटाचा त्रास जाणवेल . कोणत्याही कार्यात दैवाची साथ मिळणार नाही . संततीविषयक चिंता वाढेल . मात्र मन प्रसन्न राहील आणि शारीरिक उत्साह वाढेल . व्यापारी वर्गाला येणी वसूल होतील . उच्च पद आणि मान- प्रतिष्ठा मिळेल , असे गणेश सांगतात .

सिंह :-

श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस मध्यमफलदायी जाईल . आचार विचारांवर संयम आणि अनैतिक गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेशजी देतात . मानसिक आणि शारीरिक कष्ट वाढतील . त्या स्वास्थ्य बिघडेल . अचानक धनलाभ होईल . संतती विषयक चिंता वाढल्याने निरर्थक खर्च करावा लागेल . प्रतिस्पर्थ्यांशी वादविवाद शक्यतो टाळा . नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करा .

कन्या :-

कलेचे प्रदर्शन आणि सामाजिक दृष्टिने आपणांस यश , कीर्ती मान - सम्मान मिळतील असे श्रीगणेश सांगतात . व्यवसायक्षेत्रात भागीदारांना अनुकूल णुकीमुळे दिवस आनंदात जाईल . व्यापारी वर्गाची येणी वसूल होतील . दुपारनंतर तब्बेत यथा- तथाच राहील . अचानक लाभाची शक्यता . ईश्वरभक्ती आणि आध्यात्मिक चिंतन मनाला- शांती देईल .

तूळ :-

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणांसाठी शुभ फलदायी असेल . कोणतेही कार्य खंबीर मनाने आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल . मन शांत ठेवा . घरातील वातावरण आनंददायी आणि शांत राहील . वाणीवर संयम ठेवा . कलावंतांना आजचा दिवस शुभ आहे . कार्यनैपुण्य आणि कलेची जाण प्रदर्शीत करण्याची संधी मिळेल . मनोरंजक वातावरणात आपण आनंदात असाल व आप्तेष्टांना त्यात सहभागी करून घ्याल . बाह्य क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल .

वृश्चिक :-

श्रीगणेश सांगतात की आज आपणाला साहित्यात रुची वाटेल . विद्यार्थ्यांना अनुकूल काळ . शेअर्स , लॉटरी यात लाभ होईल . खंबीर मन आणि आत्मविश्वास वाढेल . तब्बेतही चांगली राहील . प्रतिस्पर्ध्यावर मात कराल . तरीही प्रत्येक कार्य शांतपणे करा . व्यवसाय धंद्यात सहकार्यांचे सहकार्य मिळेल .

धनु :-

आज सावधपणे वागा असे श्रीगणेशाय सांगतात . आईच्या तब्बेतीत बिघाड आणि घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या . त्यामुळे आपले स्वास्थ्य शकते . आर्थीक नुकसान आणि बदनामी होईल . दुपारनंतर मात्र मन सृजन कार्याकडे ओढ घेईल आणि प्रसन्नता राहील . प्रेमभावना वाढीस लागेल . विद्यार्थ्यांना आजचा दिवस शुभ आहे .

मकर :-

वैवाहिक जीवन साथीदारांशी मधूर संबंध राहतील . मित्रांसमवेत सहलीचे नियोजन कराल . भावंडे आणि नातलगांशी चांगले संबंध राहतील . मान सम्मान वाढेल . प्रतिस्पर्ध्यावर मात कराल . र एखाद्या दुर्घटनेमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल . आईच्या तब्बेतीची काळजी राहील . व्यावसायिकांना व्यावसायिक चिंता भेडसावतील . घर किंवा स्थावर मालमत्ते संबंधिच्या कागदपत्रांवर विचारपूर्वक स्वाक्षरी करा .

कुंभ :-

खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल . तसेच संतापावर आणि जिभेवर ताबा ठेवावा लागेल . त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील . दुपारनंतर विचारात स्थैर्य येईल . सृजनशील व कलात्मक गोष्टींकडे आपला कल राहील . घरातील वातावरण सुख समाधानाचे राहील . कार्यात यश मिळेल असे श्रीगणेश सांगतात .

मीन :-

आज आपल्या घरी धार्मिक कार्य होईल असे श्रीगणेश सांगतात . कुटुंबात आनंदी वातावरण राहील . कार्ये तडीस जातील . शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दया . नवीन कामे हाती घेण्यास दिवस शुभ आहे . दुपारनंतर संतापी वृत्ती वाढीस लागेल . त्यामुळे उक्ती आणि कृतीवर संयम ठेवा . कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद न होण्याचे प्रयत्न करा असे श्रीगणेश सांगतात . खाण्या पिण्याकडेही नीट लक्ष द्या . नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू देऊनका .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads