राजकीय
यवतमाळ जिल्हा महिला कॉग्रेस तर्फे खाद्य तेल व गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर :-
यवतमाळ जिल्हा महिला कॉग्रेस तफे खाद्य तेल व गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले, मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांना महीला जिल्हाध्यक्ष वनमाला ताई राठोड यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.तेव्हा जि.प च्या गटनेत्या स्वातीताई येंडे,महीला बालकल्याण सभापती जयाताईपोटे,जि.प सदस्य किरणताई मोघे,वर्षाताई वैध,संगीताताई पारधी,वंदनाताई भेले,शिलाताई कौटुंबे,तालुका अध्यक्ष रत्नाताई मिसळे,मालाताई देशमुख,प्रीतीताई वानखडे,कवीताताई नागपुरे,भोरे ताई,जीजाबाई भोयर ताई माजी गटविकासअधिकारी,ज्योतीताई देशमुख,कमलताई तायडे,डाॕ कवीताताई खापरकर,ईंदूताई चौधरी,ज्योतीताई ओंकार,सुनीताताई पवार,उषाताई भेंडारे,विमलताई ठाकरे,लताताई वाडे व सर्व महीला काँग्रेस च्या महीला पदाधीकारी मोठया संख्येने उपस्थीत होत्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा