महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, तालुका शाखा खेड वतीने श्री भैरवनाथ कोव्हिड केअर सेंटर मध्ये गरम व साध्या वाॅटर प्युरीफायर मशिन - दैनिक शिवस्वराज्य

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, तालुका शाखा खेड वतीने श्री भैरवनाथ कोव्हिड केअर सेंटर मध्ये गरम व साध्या वाॅटर प्युरीफायर मशिन


महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, तालुका शाखा खेड वतीने दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री.संजयराव कदम यांच्या संकल्पनेतून "श्री.भैरवनाथ "१०० बेडचे अत्याधुनिक कोव्हिड केअर सेंटर मध्ये गरम व साध्या वाॅटर प्युरीफायर मशिन दिले.

 सदर वेळी उपस्थित रत्नागिरी-रायगड खासदार व माजी मंत्री श्री.सुनिलजी तटकरे,चिपळूण विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.शेखरजी निकम,शास्त्रज्ञ मुंबई श्री. दिलीप पवार,सौ.सायली उर्फ माई कदम,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव, मा.आमदार श्री.रमेशभाई कदम,श्री.महेश भाई गणवे,तहसीलदार सौ. प्राजक्ता घोरपडे मॅडम, मंडणगड माजी सभापती श्री.भाई पोस्टुरे,मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषद नगराध्यक्ष श्री.वैभवजी खेडेकर,मंडणगड राष्ट्रवादी ओबीसी सेल सचिव श्री.प्रकाश शिगवण,माजी जिल्हा परीषद सदस्य श्री.रमेश दळवी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री.अजयजी बिरवटकर,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री.जयवंत जालगांवकर,राष्ट्रवादी काँग्रेस दापोली विधानसभा क्षेञाध्यक्ष श्री. मुजीब रुमाने,जिल्हा परिषद सदस्य श्री.मोहन मुळे,जिल्हा परिषद सदस्य श्री.सुनिल तोडणकर,पंचायत समिती सभापती सौ.योगिता बांद्रे,पंचायत समिती सदस्या सौ.ममता शिंदे, युवती शहराध्यक्ष सौ.अॅड सौ.पुजा तलाठी,युवती जिल्हा उपाध्यक्ष सौ.संख्या पवार,मंडणगड तालुकाध्यक्ष श्री.मुजा मुकादम,माजी तालुकाध्यक्ष श्री.अनिल रटाटे,खेड युवक तालुकाध्यक्ष अँड श्री.अश्विन भोसले, मंडणगड युवक तालुकाध्यक्ष श्री.लुकमान चिखलकर,मा.गटनेते व नगरसेवक श्री.अजय माने, नगरसेवक श्री.तोसीफ खोत,नगरसेविका सौ.जयमाला पाटणे,श्री.जलाल भाई राजपूरकर,भरणे सरपंच श्री.संदीप खेराडे,श्री.रविंद्र बैकर,चिचघर प्रभारी सरपंच श्री.नागेश शिगवण,माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्री.मदन राव कदम,माजी सरपंच श्री.मौसमी सावंत,श्री.संदीप सावंत,श्री.सचिन सावंतौ,श्री.रूपेश महाडीक,उद्योजक श्री. कय्युमशेठ नाडकर, श्री. विक्रांत पाटील,महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा कार्यध्यक्ष श्री.सुनील दळवी,तालुका अध्यक्ष श्री. संतोष चव्हाण,जिल्हा संघटक श्री.अनिल मोरे, पतपेढी संचालक श्री.संजय सुर्वे,तालुका कार्यध्यक्ष श्री.अमर चव्हाण, सरचिटणीस श्री.महेंद्र शिंदे,सल्लागार श्री. विलास कासार,श्री. संतोष शिंदे, जिल्हा प्रतिनिधी श्री.सतीश गजमल, कपिल चव्हाण, किरण वाघमले,व शिक्षण विभाग प्रतिनिधी श्री. हर्षल घाडगे,जयेश गुहागरकर,प्रदिप भोसले, व ईतर मान्यवर उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads