महाराष्ट्र
जाधव काॅलनी येथील ओम दत्ता साई हाईट्स बदलापूरमध्ये बंद झालेला विद्युत पुरवठा शिवसैनिकांनी केला सुरू
प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी :-
पाउस बदलापुर मध्ये चालू आहे पाउस येवढा आहे कि पावसा मुळे रस्ता वरती टाफिक रेल्वे बंद त्यात लाईट बंद तसेच जाधव काॅलनी येथील ओम दत्ता साई हाईट्स गृहसंकुलनाला विद्युत पुरवठा करणारी विद्युत वायर केबल खराब झाल्याने सदर गृहसंकुलनाचा विद्युत पुरवठा खंडित झाला, म रा वि वि.कं. कडे केबल उपलब्ध नसल्याने सदर विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत असलयाने तेथील रहिवाशांना पाणी व वीज नसल्याबद्दल मनस्ताप सहन करावा लागत होता हि बाब शिवसैनिक व तेथील रहिवाशांनी आकाश साटपे यांना सांगीतली त्वरित विद्युत केबल स्वखर्चात विकत घेऊन भर पावसात आकाश साटपे साहेब व सहकारी क्ष्री विक्रम उणवने साहेब शाखाप्रमुख स्वता ऊभे राहून विद्युत पुरवठा सुरळीत करून दिल्याबद्दल तेथील रहिवाशांनी आभार व्यक्त केले .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा