राजकीय
आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्याची मागणी
बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड याच्यiवर गुन्हा दाखल करूण अटक झाली पाहीजे असे निवेदण जामनेर पोलीस स्टेशन पोलीस निरिषक प्रताप इंगळे व तहसीलदार अरूण शेवाळे यांना भगवान सोनवने यांनी दिले जामनेर बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी खामगांव तालुक्यातील चितोंडा या गावातील एका अनुसचित जातीच्या व्यक्तीचे व इतर व्यक्तीचे भांडण होऊन व अनुसुचित जातीच्या व्यक्तीच्या परिवारावर प्राणघातक ह्ल्ला करण्यात आला त्यामूळे अनुसुचित जातीच्या व्यक्तीने हल्लेखोरांवर अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्या संबधीत आ. संजय गायकवाड हे आरोपी व त्यांच्या नातलगांना भेटण्यासाठी गेले असता त्या ठीकाणी आमदार संजय गायकवाड म्हणाले की बौद्ध लोग हे खोटी अट्रोसिटी केस दाखल करतात असे व त्यव्ये करूण समस्त बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या आमदार संजय गायकवाड यांना अटक झाली पाहीजे नाही तर आम्ही आंदोलन क़रू असा थेट इशारा भगवान सोनवने यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा