राजकीय
शिवसंपर्क अभियान कुळगाव बदलापूर शहर कोरोना योद्धा म्हणून डाँक्टरांचा सन्मान
प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी :-
शिवसेना संपर्क अभियान बदलापूर पश्चिम येथे प्रमुख शिवसेना मान्यवर, सत्कार मुर्ती, शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडी यांच्या उपस्धितीत अदिती बँकेट हाँल,सानेवाडी, बदलापूर पश्चिम येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमा वेळी ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख मा.श्री.प्रकाशजी पाटील यांच्यासह ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख एकनाथ शेलार, शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष वामन बारकू म्हात्रे, अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाराम कांबरी, महिला शहर संघटक वृषाली गोगावले, मा.नगरसेविका सोनिया ढमढेरे, शहर सचिव प्रकाश सावंत, शिवसेना उपशहर प्रमुख राजेश सोनावणे, अजय मांडवकर, राजेंद्र चव्हाण, मा.नगरसेवक अनिल भगत, समाजसेवक अँड. तुषार साटपे, युवासेना उपशहर अधिकारी अँड. संदेश ढमढेरे, भारत पाटील, उ.भा. विधानसभा संघटक शेषधर प्रजापती, युवा सेना शहर अधिकारी रोहन पाटील, उपशहर अधिकारी भावेश म्हात्रे, उपसचिव धनंजय पावस्कर, मुरबाड ता.महिला आघाडी संपर्क प्रमुख लता शिंदे, उपशहर संघटक किर्तीमाला सावंत, अर्चना सुरूडकर, संपदा लोखंडे, युवासेना शहर सचिव तेजस म्हस्कर, उपविभाग संघटक रूपाली जनार्दन घोरपडे, संदिपा लक्ष्मण नवगिरे, विभाग प्रमुख समीर घोडेकर, राजु शर्मा, प्रकाश कुमार, संजय पुजारी, अजय नायर, दिलिप सिंग, शंतनु ब्रह्मचारी, नंदकुमार कांबळे, शाखाप्रमुख शिवाजी कराळे, ग्राहक संरक्षण कक्ष अध्यक्ष सुप्रिया सावंत, विभाग प्रमुख ज्योती जाधव, शिवसेना प्रसिद्धी व प्रचारक महेंद्र शेळके, सज्जन म्हस्कर, प्रणाली बालमवार, प्रभा शिर्के, ज्ञानेश्वर वाघ व अन्य शिवसेना पदाधिकारी तसेच विभाग प्रमुख व शाखाप्रमुख महिला व पुरुष, बदलापूर पश्चिम येथील उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा