लोकसहभागातून स्मशानभूमीच्या सौदर्यीकरणाचे भूमीपूजन - दैनिक शिवस्वराज्य

लोकसहभागातून स्मशानभूमीच्या सौदर्यीकरणाचे भूमीपूजन



यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर 

                        महागाव तालुक्यातील मुडाना येथील हभप तानाजी महाराज बोरकर यांच्या पुढाकाराने व गावकऱ्याच्या सहकार्याने स्मशानभूमीचे सौदर्यीकरण करणे चालू आहे. मुडाणा येथील स्मशानभुमी मध्ये महादेवाची मूर्ती बसवायचे आहे तरी त्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी उपस्थीत मान्यवर हभप तानाजी महाराज बोरकर ,महागांव तहसीलचे तहसीलदार इसळकर साहेब, निजधाम संस्थेचे अध्यक्ष वानखेडे साहेब, तलाठी इंगोले साहेब,पो. पा. दिलीप खराटे, सरपंच वैभव बरडे, सदानंद पाटील, गजानन पाटील, नंदकुमार येणकर, बाळासाहेब येणकर, आकाश पानपट्टे,उपसभापती रामचंद्र तंबाखे, ज्ञानेश्वर पानपटेृ, माटाळकर सर, अशोकराव वानखेडे,बाजीराव खंदारे, आबासाहेब येणकर, गजानन वानखेडे, गोलू काळे, तानाजी कदम व जय हरी मित्र मंडळ, आदी उपस्थित होते .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads