दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२ मी... अजिता भास्कर व्यवहारे
सहभाग घेतला असून आपण माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...
स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views यावर अवलंबून आहे...
आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....
स्पर्धेची बक्षिसे :-
प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त
द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त
तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त
चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त
पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त
सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी
अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी
तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.
प्रवेश फी :- १५० रुपये फक्त
Whatsapp क्रमांक :- 8007613469
आपला नम्र
अजिता भास्कर व्यवहारे
निबंधाचा विषय : छत्रपती शिवाजी महाराज
“जातीभेद माजलेला , रयतेचे हाल , महिलांवर अत्याचार, ना निसर्गाची साथ, ना वतनदार ,जहागीरांची साथ.” त्यात मुघली शासकांचा कहर यात रयतची दुरावस्था झाली होती. अशा काळात १९ फेब्रुवारी १९३० तो सुवर्णमय क्षण आला.“ जातीधर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने,जगायला शिकवणारे राज्य, म्हणजे शिवरायांचे राज्य.”अशा आपल्या शिवबाचा जन्म झाला.
“पुत्र जिजाऊंना झाला……पुत्र शहाजी राजेंना झाला…पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला..माझा शिवबा जन्माला आला.”
छत्रपती शिवाजी महाराजांनी मरगळलेल्या समाजाला नवी चेतना दिली.“झनझनविला भगव्याच्या समान तुम्ही,जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,घडविले श्रींचे स्वराज्य तुम्ही,ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री राजा शिवछत्रपती तुम्ही…….”
शिवरायांचे एकच तत्व “ NEVER bend your head ,always hold it high”.माणसाने सदैव स्वाभिमानाने जगावे . कारण हे रक्त आहे,आपल्या आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाचे, आई जिजाऊंच्या पेरणाचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे.
या रक्तात ताकद अशी आहे की आपण हवं ते मिळवू शकतो.हे रक्त आहे ,राजे ती माती तुम्ही कानाला लावा,राजे ती माती सुद्धा म्हणेल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा ‘बाजी ‘ घोडखिंडीत आहे. अशा या बाजीप्रभू देशपांडेंचे. हे रक्त आहे,आईसाहेब जनतेच्या पोशिंद्याने लढायला जावं आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावे हे माझ्या रक्तात बसत नाही ‘आधी लग्न कोंढयाणाचे मग माझ्या रायबाचे’ शूरवीर तानाजीचे.हे रक्त आहे,ज्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी तलवार हातात घेणारे , २७ व्या वर्षी अफजलखानचा कोथळा काढणारे , वयाची ३६ वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणारे अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे. तरुणांनो प्रेम कुणावर करावे ,जगात प्रेम या गोष्टीवर करावे,”१ले हिंदुधर्माचे दैवत असलेल्या गाईवर, ज्या काळ्या आईने मोठं गेलं त्या मातीवर,जिने दूध पाजले त्या मातेवर आणि आपल्या सहचरणीवर.”
तरुणांनो कुणाच्या प्रेमासाठी स्वतः चा जीव देऊ नका तर आपल्या देशासाठी लढा जसे,“हर कर्म अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए, दिल दिया हे जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए, हम जियेंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए.”
या मातृभूमी साठी लढा. तरुणांनो लाचार होऊ नका काळ बदलला आहे तो बदल स्वीकारा.जोवर तुमच्याकडे पद,प्रतिष्ठा तोवर मान जसे की ,”भुईमुगाच्या शेंगात दाणा आहे तोवर त्याचा मुक्काम पोत्यात आहे,त्यातील दाणा निघून गेल्यावर त्याचा मुक्काम चुलीत आहे.”यासाठी छत्रपतीचा वारसा चालवून आपले शिक्षण पूर्ण करून फक्त नोकरीच्या मागे न लागता आपण स्वतः च्या व्यवसायाकडेवळा कारण,“स्वतः च्या मनगटावर विश्वास असणार्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही.”
अशा धाडसाने स्वतः ला कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्याची तयारी ठेवा.सामन्यातून असामान्य कार्य करावे.आपले हे छत्रपती वयाची ५१वर्ष वाघासारखे जगले.ते जेंव्हा स्वर्गवासी ३ एप्रिल १६३० ला झाले तेव्हा “माणसे,सरदार ,पहारेकरी,रयत रडली यात काय नवल, घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळा वाहत होत्या आणि माझ्या महाराजांच्या चितेला आग लागली तेव्हा वाघ्या नावाच्या कुत्र्याने चितेत उडी घेतली.”या महाराजांना स्वर्गात देवांही झुकून मुजरा केला. “तेहतीस कोटी देवांच्या आधी, हिंदू स्वराज्याच्या दैवतला,महाराष्ट्रावर स्वराज्याचा भगवा फडकवणाऱ्या या सिंहाला मानाचा मुजरा.”
⛳⛳🚩🚩
उत्तर द्याहटवामस्त लेखन केलं आहे
उत्तर द्याहटवामस्त.....जय भवानी जय शिवाजी
उत्तर द्याहटवा🚩🚩🙏🙏
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवाVery nice speech.
उत्तर द्याहटवाजय जिजाऊ जय शिवराय
उत्तर द्याहटवा⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️👌👍👍👍
खुप छान मांडणी केली आहे लेखण प्रेरणादायी
उत्तर द्याहटवाजय शिवराय
उत्तर द्याहटवाखूप छान निबंध
Nice ekdam bhari ��
उत्तर द्याहटवाEk no 👍👍
उत्तर द्याहटवाअतिशय उत्तम लेखन आहे
उत्तर द्याहटवाGreat...
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट
उत्तर द्याहटवाVery nice speech
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवाSuper,,,,👌👌 एकच नंबर, 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवाजय भवानी जय शिवाजी सुंदर छान लेख
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख आहे
उत्तर द्याहटवाVery nice speech 👍👍💐💐
उत्तर द्याहटवाखुप छान लेखन
उत्तर द्याहटवा👌👌
उत्तर द्याहटवाSuperb👌 it's very nice speech,to motivate the many people....lot of knowledge in this speech.I like ideas in this speech... thank full to you 😊👑 जय भवानी जय शिवाजी🚩🚩
उत्तर द्याहटवाExlent ,👌👌
उत्तर द्याहटवाIt is a very nice speech. This speech motivet to other people.... I like ideas in this speech.
👌👌👌
उत्तर द्याहटवा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उत्तर द्याहटवाNice Speech 👌👌
Nice speech ...
उत्तर द्याहटवाJay shivray 🚩🙏
मस्त,जय शिवराय🚩🚩🚩
उत्तर द्याहटवाएकदम कमी शब्दात महाराजांचे वर्णन.. आवडलं आपल्याला..
उत्तर द्याहटवाजय जिजाउ!
जय शिवराय!
Mast
उत्तर द्याहटवाजय शिवराय🚩🚩🚩👌👌
उत्तर द्याहटवाजय भवानी जय शिवराय🚩🚩🚩
उत्तर द्याहटवा🚩🚩🚩👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर मुद्देसुद मांडणी आणि प्रेरणादायी लिखाण जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩 जय शंभुराजे
उत्तर द्याहटवाNyc
उत्तर द्याहटवाVery nice 🙏🙏🙏⛳⛳⛳
उत्तर द्याहटवाVery nice. Motivetion speech🙏🙏🙏⛳⛳⛳
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाJay shivray. nice
उत्तर द्याहटवा👌 👌
उत्तर द्याहटवा