महाराष्ट्र
कंत्राटी कामगारांना कामावरुण काढण्याच्या कंत्राटदार कडून धमक्या
जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर नगरपरिषेदेत आरोग्यातील ठेकेदार पद्धतीने कामकरणार्या कामकारांचा संप गेल्या चार पाच दिवसापासून सुरू आहे जामनेर येथे गेल्या चाऱ दिवसापासून कचरा , घंटा गाडया, साफसफाई, काम बंद आहे काम बंद असून सर्व कामगार घरीच आहे तरी सुदधा कोणतेही तक्रार नागरीकांडून दिसून येत नाही आहे काम बंद असल्यामुळे गल्ली बोळीत घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे आम्ही कामगार पाच दिवसापासून कामावर जात नाही आहे कारण आम्हाला दोनशे रूपये रोज ईतका दिला जातो दोनशे रुपये आत्ताच्या काळात काही होत नाही महागाई वाढली असून आम्हा सर्व कामकारांना चारशे ईतका रोज़ दीला पाहिजे व आमचा pf कटला पाहिजे आमच्या या मागण्या लवकरात पूर्ण कराव्या आमचे काम बंद असल्यामुळे आमच्यावर उपास मारीची वेळ आली आहे ठेकेदारांना ऐवढेच सांगायच आहे की आंम्हा कामगांराच्या मागण्या लवकर पूर्ण करण्यात याव्या अन्यथा सोमवारी उपोषण करण्यात येईल असा ईशारा कामगारांनी दिला आहे ..... ठेकेदार कडून उडवाउडवीचे उत्तरे .. कामगार कामावर न आल्यास कायमचे बंद करू कंत्राटदाराची कंत्राटी कामगारांना धमकी .....
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा