नोकरीविषयक
ECHS मुंबई येथे वैद्यकीय पदांसाठी भरती, अर्जाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी क्लीक करा
ईसीएचएस पॉलीक्लिनिक मुंबई (ECHS Mumbai Recruitment 2021) इथे भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. दंत अधिकारी, दंत सहाय्यक या पदांसाठी ही भरती होत आहे.
दंत अधिकारी (Dental Officer) - १ पद
सहाय्यक (Dental Assistant) - १ पद
दंत अधिकारी (Dental Officer) - BDS
सहाय्यक (Dental Assistant) - GNM डिप्लोमा असिस्टंट कोर्स (आर्म्ड फोर्सेस)
karwar@echs.gov.in या ईमेल वर अर्ज करू शकतात. तसेच अर्ज अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध पत्त्यावर पाठवावा.
दंत अधिकारी (Dental Officer) या पदासाठी ७५,०००/- रुपये प्रतिमहिना पगार असणार आहे.
नर्सिंग सहाय्यक (Dental Assistant) या पदासाठी २८,१०० /- रुपये प्रतिमहिना पगार असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२१ असल्या कारणाने पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अधिक तपशीलसाठी अधुकृत वेबसाईट बघावी.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा