महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2021.... जिल्ह्यातील 37 परीक्षा केंद्रावर 12 हजार 977 उमेदवार परीक्षा देणार - दैनिक शिवस्वराज्य

महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2021.... जिल्ह्यातील 37 परीक्षा केंद्रावर 12 हजार 977 उमेदवार परीक्षा देणार


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर, दि.25 :- महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2021 ही जिल्ह्यातील 37 परीक्षा केंद्रावर दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येत आहे. या परीक्षेकरता जिल्ह्यातील 12 हजार 977 उमेदवार परीक्षा देणार आहेत. यासाठी 1 हजार 118 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती सामान्य शाखेच्या तहसीलदार अंजली कुलकर्णी यांनी दिली आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads