Buldhana
एक श्याम शहिंदो के नाम...
एक श्याम शहिंदो के नाम
अमडापुर (वार्ताहार) दिनांक 12/2/2022
14 फेब्रुवारी2019 रोजी कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात CRPF चे 45 जवान शहीद झाले यांना श्रद्धांजलि म्हणून अमडापुरमध्ये याही वर्षी हिंदुराज प्रतिष्ठाणच्या वतीने बस स्टैंड परिसरातमध्ये सायंकाळी 7 वाजता कैंडल लावून शहीद जवानांना श्रद्धांजलि अर्पण करण्यात येणार आहे तरी आपन उपस्थित राहून आपले देश प्रेम वक्त करावे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा