दरवर्षीप्रमाणे शिवजयंती उत्सव तिथीप्रमाणे भव्यदिव्य साजरा करण्यात येत आहे .... - दैनिक शिवस्वराज्य

दरवर्षीप्रमाणे शिवजयंती उत्सव तिथीप्रमाणे भव्यदिव्य साजरा करण्यात येत आहे ....

शिवउत्सव समिती उंद्री ता. चिखली जि. बुलडाणा

🚩शिवजयंती उत्सव २०२२ ( तिथीप्रमाणे )🚩

उंद्री (उदयनगर) व परिसरातील सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी

कार्यक्रमाची रूपरेषा 

👉 शिवजन्म पाळणा आणि दुधाभिषेक दि. २१ मार्च २०२२ वेळ- स.७.०० वा.

👉 भव्य शोभायात्रा

ढोल ताश्याच्या गजरात भव्य शोभा यात्रा दि. २१/०३/२०२२ रोजी दु. ४.०० वा.

👉 भव्य शिवव्याख्यान

श्री. ह.भ.प. शिवचरित्रकार मोहन महाराज शेलार (शेलारवाडी)

यांचा दि.. २२/०३/२०२२ रोजी साय. ७.०० वा. शिवव्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.


🚩ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक उदयनगर, उंद्री🚩

🚩!! जय भवानी !!  🚩!! जय शिवाजी !!🚩

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads