केगांव (खु) येथे कै.शांतप्पा बगले विचार मंचच्या वतीने कै.शांतप्पा बगले आणि कै.कल्लप्पा कोगनुरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्य शैक्षणिक साहित्य वाटप व पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण.. - दैनिक शिवस्वराज्य

केगांव (खु) येथे कै.शांतप्पा बगले विचार मंचच्या वतीने कै.शांतप्पा बगले आणि कै.कल्लप्पा कोगनुरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्य शैक्षणिक साहित्य वाटप व पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण..



सोलापूर : केगांव (खु) येथे कै.शांतप्पा बगले विचार मंचच्या वतीने आयोजित कै.शांतप्पा बगले आणि कै.कल्लप्पा कोगनुरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्य शैक्षणिक साहित्य वाटप आणि पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न झाले.

कै.शांतप्पा बगले आणि कै.कल्लप्पा कोगनुरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्य
 दरवर्षी विचार मंच विविध उपक्रमांद्वारे त्यांची पुण्यतिथी साजरी करत असते. याचे नेहमीच पंचक्रोशीतील ग्रामस्थांना समाधान वाटते.

यावेळी एम.के.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी कोगनुरे , सरपंच महादेव मुडवे, सरपंच बसवराज बोळेगांव, माजी सरपंच कल्लप्पा हंगरगी,चंद्रकांत कोगनुरे,बसवराज बगले,अंदप्पा बगले, शिवपुत्र कोगनुरे,अशोक बगले सर,अजित पाटील,प्रकाश धुळखेडे,रवी बगले, रवी मुडवे, श्रीकृष्ण भैरगोंडे,संदीप रेउरे, काशिनाथ कोगनुरे, मल्लू हंगरगी, नागनाथ बगले, शिवानंद बाके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads