कु.लक्ष्मीकांत महादेव कोगनुरे यांच्या वाढदिवसानिमित्त केगांव खुर्द व बुद्रुक येथे पाणपोई आणि बाकडे भेट - दैनिक शिवस्वराज्य

कु.लक्ष्मीकांत महादेव कोगनुरे यांच्या वाढदिवसानिमित्त केगांव खुर्द व बुद्रुक येथे पाणपोई आणि बाकडे भेट


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : एम.के.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी कोगनुरे यांचे चिरंजीव कु.लक्ष्मीकांत महादेव कोगनुरे यांच्या वाढदिवसानिमित्त केगांव खुर्द व बुद्रुक ता.अक्कलकोट येथे पाणपोई आणि जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे भेट म्हणून देण्यात आले.

याप्रसंगी सरपंच महादेव मुडवे, चंद्रकांत कोगनुरे, शिवगोंडप्पा मुडवे, कल्लप्पा हंगरगी, मल्लिकार्जुन धारसंगे, कल्लप्पा हंगरगी, शिवगोंडप्पा मुडवे , विशाल दारफळे, सरपंच महादेव मुडवे, सिद्धाराम हिरोळी, चिदानंद बोळेगांव, एम.के.फाउंडेशन शाखा प्रमुख गौरीशंकर भंडारकवठे, रमेश दुधनी, शाखा उपप्रमुख शांतेश रेउरे, चंद्रकांत कोगनुरे,
एम.के.फाउंडेशन शाखा प्रमुख दिलीप धुळखेडे, गुरण्णा कोगनुरे, शिवपुत्र कोगनुरे, सुरेश कोणदे, लक्ष्मण बगले, भीमाशंकर कोगनुरे, चंद्रकांत पाटील, नागेंद्र कोगनुरे, श्रीमंत पाटील, चलमल देशेट्टी, लक्ष्मण हंगरगी, श्रीकांत देशेट्टी, श्रीशैल भैरामडगी, बसवराज देशेट्टी,जगन्ना हंगरगी, सिद्धाराम कोगनुरे, शांतय्या स्वामी, शरणप्पा बगले, नागप्पा मुडवे, शिवपुत्र भैरामडगी आदींसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads