नोकरीविषयक
10वी ते पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इथे मिळतील जॉब्स; कुठे आणि कसं कराल अप्लाय? वाचा सविस्तर
गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लि. सोलापूर (Gokul Sugar Factory Solapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Gokul Sugar Industries Solapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.
मुख्य लेखापाल, लेखापाल, सुरक्षा अधिकारी, मेकॅनिक ड्राफ्ट्समन, बॉयलर अटेंडंट, बॉयलर फायरमन, पंपमॅन, टर्बाइन अटेंडंट, इलेक्ट्रीशियन, वायरमन, खलाशी, मुख्य केमिस्ट, पॅनमॅन, असिस्टंट पॅनमॅन आणि इतर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य लेखापाल, लेखापाल, सुरक्षा अधिकारी, मेकॅनिक ड्राफ्ट्समन, बॉयलर अटेंडंट, बॉयलर फायरमन, पंपमॅन, टर्बाइन अटेंडंट, इलेक्ट्रीशियन, वायरमन, खलाशी, मुख्य केमिस्ट, पॅनमॅन, असिस्टंट पॅनमॅन आणि इतर. Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी ते पदव्यूत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता किंवा ई-मेल आयडी gokulsugarhrd@gmail.com / गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड, धोत्री, दक्षिण सोलापूर, महाराष्ट्र - 413228 क्या बात है! परीक्षा न देताही 'या' GMC मध्ये मिळेल जॉब्स; 50 जागांसाठी भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 जून 2022
JOB TITLE Gokul Sugar Industries Solapur Recruitment 2022
या पदांसाठी भरती मुख्य लेखापाल, लेखापाल, सुरक्षा अधिकारी, मेकॅनिक ड्राफ्ट्समन, बॉयलर अटेंडंट, बॉयलर फायरमन, पंपमॅन, टर्बाइन अटेंडंट, इलेक्ट्रीशियन, वायरमन, खलाशी, मुख्य केमिस्ट, पॅनमॅन, असिस्टंट पॅनमॅन आणि इतर.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी ते पदव्यूत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता किंवा ई-मेल आयडी gokulsugarhrd@gmail.com / गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड, धोत्री, दक्षिण सोलापूर, महाराष्ट्र - 413228
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
Previous article
Next article
Kaleem.khan
उत्तर द्याहटवा