महाराष्ट्र
रमजान ईद निमित्त पोखरापूर तालुका मोहोळ येथे नमाज पठण
सलीम पटेल मोहोळ प्रतिनिधी सोलापूर (मोहोळ): दि.03.05.2022 आज रोजी रमजान ईद निमित्त पोखरापूर तालुका मोहोळ येथे सर्व मुस्लिम बांधवांनी शांततेत नमाज पठण केले
नमाज संपल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना भेटी देऊन सर्वजण घरी परतले नमाज शांततेत पार पडावी याकरिता मोहोळ पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस डिपारमेंट बंदोबस्तासाठी हजर राहिले याबद्दल पोखरापूर ग्रामस्थांकडून त्यांचे हार्दिक आभार
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा