बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती, जाणून घ्या.... - दैनिक शिवस्वराज्य

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती, जाणून घ्या....


बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे नोकरीची संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

जागांचा तपशील

बालरोग ( Paediatrics)

सामान्य शस्त्रक्रिया (General Surgery)

औषध (Medicine)

शैक्षणिक पात्रता काय?

एमडी/ डीएनबी (बालरोग)

एमडी/ डीएनबी (सामान्य शस्त्रक्रिया)

एमडी/ डीएनबी (औषध)

वयाची अट: ३८ वर्षापर्यंत

अर्ज शुल्क: ५९०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता

वैद्यकीय अधिक्षक, कस्तुरबा गांधी रूग्णालय, मुंबई.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख

दिनांक १० व १७ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads