कु प्रियेशा देशमुख हिला ब्राझील मध्ये सुवर्ण पदक - दैनिक शिवस्वराज्य

कु प्रियेशा देशमुख हिला ब्राझील मध्ये सुवर्ण पदक


मावळ तालुका प्रतिनिधी शरद घारे :-
       पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयातील वाहन निरीक्षक श्री शरद देशमुख यांची कन्या प्रियेशा देशमुख हिने ब्राझील मधील १० मिटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले.
     ब्राझील मधील स्पर्धेत सहव्या दिवशी प्रीयेशा आणि धनुष या जोडीने सुवर्ण पदकाच्या लढतीत जर्मनीच्या सेब्रेशन हार्मनी आणि साब्रिन अलर्ट यांचा १६-१० असा पराभव केला. या यशाबद्दल प्रियेषा हीचे हार्दिक अभिनंदन.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads