राज्याच्या 'या' महत्त्वाच्या विभागात ७०,००० रुपये पगाराची नोकरी - दैनिक शिवस्वराज्य

राज्याच्या 'या' महत्त्वाच्या विभागात ७०,००० रुपये पगाराची नोकरी


मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र (Fisheries Department Maharashtra Matsya Vibhag Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Fisheries Department Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 असणार आहे. 
या पदांसाठी भरती राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager) उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master In fisheries Sciences/M.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master In fisheries Sciences/M.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master In fisheries Sciences/M.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 
इतका मिळणार पगार राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager) - 70,000/- रुपये प्रतिमहिना उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager) - 55,000/- रुपये प्रतिमहिना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) - 45,000/- रुपये प्रतिमहिना 
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 
अर्ज करण्यासाठीचा पत्ता आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, 1 ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड, मुंबई - 400002.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads