महाराष्ट्र
दुःखद निधन ; शंकरनगर ता.दक्षिण सोलापूर येथील जेष्ठ नागरिक गुजाबाई गेमू जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : आज दिनांक ५ सप्टेंबर 2022 रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकरनगर येथील माजी सरपंच शारदा अशोक जाधव यांच्या सासूबाई व समाजकल्यानचे अशोक जाधव सर यांच्या मातोश्री गुजाबाई गेमू जाधव यांचा वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तिन मुले, एक मुलगी, सुना,नातवंडे,परतवंडे असा फार मोठा परिवार आहे.
आदरणीय गुजाबाई गेमू जाधव यांच्या निधनाने शंकरनगर गावासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकर नगर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.
आदरणीय गुजाबाई गेमू जाधव यांच्या निधनाने शंकरनगर परिसरातील सर्व गावासह तमाम दक्षिण सोलापूर तालुकावासियाकडून हळहळ व्यक्त होत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा