भारतीय_जनता_युवा_मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांची भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकीताई पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट...
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री राहुल_लोणीकर 13 फेब्रुवारी रोजी जळगाव येथे आले असता भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकीताई पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खा. उन्मेशदादा पाटील, आ. राजू मामा भोळे, भा. ज.यु. मो. चे सरचिटणीस योगेश मैंद, प्रदेश उपाध्यक्ष अजीत पाटिल कहेकर, , भा.ज.यु.मो सचिव युवराज पाटील,भा.ज.यु.मो.प्रदेश उपाध्यक्ष अरुण पाठक,भा. ज.यु.मो.प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल,युवा मोर्चा महानगराध्यक्ष महेश पाटील, नगरसेवक मयूर भापसे, युवा मोर्चा माजी महानगराध्यक्ष आनंद सपकाळे, अमित सोळंके व महानगर भा. ज. यु.मो.चे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते .यावेळी नमोॲप व संघटनेवर चर्चा झाल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा