केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्या जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम - दैनिक शिवस्वराज्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्या जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
दि. 4 :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.मंगळवार दि. 5 मार्च, 2024 रोजी दुपारी 3.05 वाजता BSF हेलिकॉप्टर ने जळगाव हेलिपॅड येथे आगमन, दुपारी 3.10 वा. जळगाव हेलिपॅड येथून शासकीय वाहनाने सागर पार्क जिल्हापेठ जळगावकडे प्रयाण, दुपारी 3.20 वा. सागर पार्क जिल्हा पेठ जळगाव येथे आगमन संमेलन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 4.45 वा. सागर पार्क जिल्हा पेठ जळगाव येथून प्रयाण, दुपारी 4.55 वा. जळगाव हेलिपॅड येथे आगमन, दुपारी 5.00 वा. जळगाव हेलिपॅड येथून प्रयाण. 

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads