जामनेर पोलीस स्टेशन दगडफेक प्रकरण मा.IG यांची शांतता बैठक संपन्न
जामनेर येथे झालेल्या कायदा व सुव्यवस्था बाबत मा.IG सो यांनी भेट दिली असून शांततेची बैठक घेतली. बैठकीस भिल समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. बलात्कार व खुनाचा दाखल गुन्ह्यात पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी तपास करत असून लवकरच आरोपी विरुद्ध दोषारोप पाठवले जाईल.शांततेच्या आव्हानाला भिल समाज पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सकारात्मक प्रतिसाद दिला.
सदर बैठकीस मा.IG सो यांच्या सह मा.पोलीस अधीक्षक जळगाव, मा.अपर पोलीस अधीक्षक जळगाव,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ, समाज पदाधिकारी असे उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा