जामनेर कांग नदीत मुलीला चक्कर आल्याने नदीत पडली, शोधकार्यात प्रशासनाची धावपळ
जामनेर आज जामनेरच्या भुसावळ रस्त्यावरील कांग नदीच्या पुलावरून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने अचानक चक्कर येऊन नदीत पडल्याने घेतल्याची माहिती समोर आली असून. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. सध्या या विद्यार्थिनीच्या शोधासाठी प्रशासनाची शोध मोहीम सुरू आहे.प्रत्यक्षदर्शींच्या मते, विद्यार्थीनीने अचानक पाण्यात पडल्याने आणि तिला वाचवण्यासाठी लोकांनी मदतीचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थिनीचे नाव अजून समोर आलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार आणि आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी पोहचले असून, नदीत शोधकार्य सुरू आहे. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि तपास सुरू आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा