मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन - दैनिक शिवस्वराज्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आज विशेष दौऱ्यावर जळगावात दाखल झाले. जळगाव विमानतळावर त्यांचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, खासदार स्मिता वाघ, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जळगाव विमानतळावर उत्साहाचे वातावरण दिसून आले.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads