उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगावात आगमन – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले स्वागत
जळगाव | राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांचे आज जिल्हा दौऱ्यानिमित्त जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद (भा.प्र.से.) यांनी राजशिष्टाचारानुसार उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (भा.पो.से.) तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल (भा.प्र.से.) यांचीही उपस्थिती होती.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा