शिबिर शिबिर शिबिर जामनेरात मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन पालकत्वाचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी
जामनेरात मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन
पालकत्वाचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
ज्या महिलांना किंवा जोडप्यांना अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही मूलबाळ होत नाही, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरतर्फे जामनेर येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर येत्या १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत साई श्रद्धा क्लिनिक, जामनेर येथे पार पडणार आहे.
ठिकाण – पाचोरा रोड, छत्रपती हॉस्पिटल शेजारी, जामनेर.
पालकत्वाचेवंध्यत्वाची कारणे, योग्य तपासण्या, औषधोपचार व आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची माहिती या शिबिरात दिली जाणार आहे.
दिनांक – १८ सप्टेंबर २०२५
वेळ – सकाळी ११ ते दुपारी ३
ठिकाण – साई श्रद्धा क्लिनिक, पाचोरा रोड, छत्रपती हॉस्पिटल शेजारी, जामनेर
आयोजकांनी सर्व गरजू जोडप्यांनी या शिबिराचा नक्की लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
तुमच्या मातृत्वाच्या प्रवासात आम्ही आहोत तुमच्या सोबत
आपण खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून सविस्तर माहिती घेऊ शकता
मो.9766016356

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा