मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त शिरसाळा ग्रुप व गणेशवाडी मित्र परिवारातील सदस्यांचे रक्तदान...
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर :देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिरसाळा ग्रुप व गणेशवाडी मित्र परिवारातील सदस्यांनी स्वतः रक्तदान करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला बाबाजी राघो मंगल
कार्यालय येथे आयोजित या रक्तदान शिबिरात तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून समाजासाठी आदर्श निर्माण केला.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी युवकांच्या कार्याचे कौतुक केले व मोदीजींच्या प्रेरणेने समाजोपयोगी कार्याची गती वाढत आहे, रक्तदानासारख्या उपक्रमातून नवे पिढी समाजासाठी दिशा ठरवत आहे
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा