सायंकाळी 7 वाजता माजी नगराध्यक्षांचा मोठा गोप्यस्पोट, सर्वांचे लक्ष पत्रकार परिषदेवर.. - दैनिक शिवस्वराज्य

सायंकाळी 7 वाजता माजी नगराध्यक्षांचा मोठा गोप्यस्पोट, सर्वांचे लक्ष पत्रकार परिषदेवर..

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
आज सायंकाळी माजी नगराध्यक्ष पारसभाऊ ललवाणी खळबळजनक खुलासे करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत. शहरातील अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आणि गोपनीय बाबींवर ते प्रकाश टाकणार असल्याने या परिषदेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या पत्रकार परिषदेत काही संवेदनशील माहितीचे खुलासे होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उलथापालथ होऊ शकते.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads