तगडा राजकीय उलथापालथ! काँग्रेसचे अ. जा.जिल्हा सचिव शक्तीवर्धन शांताराम सुरवाडे यांचा नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपात प्रवेश; तालुक्यात चर्चेचा विषय - दैनिक शिवस्वराज्य

तगडा राजकीय उलथापालथ! काँग्रेसचे अ. जा.जिल्हा सचिव शक्तीवर्धन शांताराम सुरवाडे यांचा नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपात प्रवेश; तालुक्यात चर्चेचा विषय

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चर्चेत असलेले काँग्रेस अ. जा. जिल्हा सचिव शक्तिवर्धन शांताराम सुरवाडे यांनी अखेर भाजपात पक्षप्रवेश केला.  नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला.कार्यक्रमाला विशेष उपस्थित संजय दादा गरूड, कैलास नरवाडे, विलास राजपूत, अमर पाटील,प्रफुल लोढा, शरद पाटील, सुभाष सुरवाडे, सुभाष पवार, आणि कमलेश जैन होते. 
तसेच जळांद्री ग्रामपंचायत सदस्य संदीप म्हस्के व असंख्य कार्यकर्त्यांनी देखील भाजपाची साथ पकडली. अंकुश, रवी, पवन, आकाश, धोबी, दर्शन, दिलीप, मयूर, जयेश, दिगंबर, सागर, हर्षल, मुकेश इंगळे, पवन साळवे, नरेंद्र भिमडे, गुणवंत हिवाळे, शुभम म्हस्के, विजय म्हस्के, यश सुरळकर, चेतन भोई, अरुण सपकाळे, दिलीप वरखळ, सागर म्हस्के, मोहन म्हस्के, दिनेश म्हस्के, भिमराव सुरवाडे, जीवन म्हस्के, भावेश राजपूत, विशाल पारधी, भीमराव म्हस्के, संदीप सुरवडे यांचा समावेश होता.या भव्य पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला बळकटी मिळण्याचे संकेत आहेत.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads