महाराष्ट्र
वडापूर येथील बानुबी वल्लीभाई नदाफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : वडापूर येथील सामाजिक कार्यकर्ते खुतुबोद्दीन नदाफ यांच्या मातोश्री बानुबी वल्लीभाई नदाफ वय 65 वर्ष यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात 3 मुले,3 मुली,नातवंडे असा परिवार आहे.
बुधवारी रात्री 10 वाजता वडापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
.....
शोकाकुल
समीर शेख, पत्रकार दैनिक शिवस्वराज्य ,
महाराष्ट्र पत्रकार संघटनेच्या व दैनिक शिवस्वराज्य च्या वतीने भावपूर्ण आदरांजली.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा