महाराष्ट्र
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पनवेल महापालिकेला मिळाले वैद्यकीय अधिकारी ; पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश
पनवेल संघर्ष समितीने राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिकेला पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळाले आहेत. पालघर येथे जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक डॉ. आनंद गोसावी यांची पनवेल महानगर प्रदेश आयुर्वेदिक की अधिकारी पदी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नियुक्ती केली आहे. तब्बल दहा महिने हे पद रिक्त होते. संघर्ष समितीने सातत्याने रेटा लावल्याने अखेर पनवेल महानगर पालिकेला न्याय मिळाला आहे. या नियुक्ती तुन सत्ताधारी आणि विरोधकांना आणखी एक धोबीपछाड मिळाली आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा